[ AIIMS Nagpur Recruitment 2020 ] अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत एकून १०४ जागांची भरती.

All India Institute of Medical science , AIIMS Nagpur Recruitment 2020, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत एकून १०४ जागांची भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी आणि पद्धतीने अर्ज सादर करावा.

एकुण जागा :- १०४ जागा

पदाचे नाव :- १. नर्सिंग अधिकारी – १००

           २. प्राचार्य [ नर्सिंग ] – १

           ३. व्याख्याता [ नर्सिंग ] – ३

शैक्षणिक पात्रता :- १. नर्सिंग अधिकारी साठी Bsc [ Hons ] Nursing / Bsc Nursing किंवा समतुल्य किंवा GNM + 2 वर्ष अनुभव  

               २. प्राचार्य [ नर्सिंग ] साठी नर्सिंग मध्ये पदवी + १० वर्ष अनुभव

               ३. व्याख्याता [ नर्सिंग ] साठी नासिंग मध्ये पदवी + ५ वर्ष अनुभव

वयाची अट :- १. नर्सिंग अधिकारी साठी १८ वर्ष ते ३० वर्ष , १० फेब्रुवारी २०२० रोजी [ SC / ST : ५ वर्ष सुट , OBC : ३ वर्ष सुट ]

            २. प्राचार्य [ नर्सिंग ] साठी ५५ वर्षापर्यंत , १० फेब्रुवारी २०२० रोजी [ SC / ST : ५ वर्ष सुट , OBC : ३ वर्ष सुट ]

            ३. व्याख्याता [ नर्सिंग ] साठी ५० वर्षापर्यंत , १० फेब्रुवारी २०२० रोजी [ SC / ST : ५ वर्ष सुट , OBC : ३ वर्ष सुट ]

Fee :- General / OBC / ExSM : 1000/- , [ SC / ST : 800/- , PWD : फी नाही ]

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १० फेब्रुवारी २०२०

अधिक माहिती घेण्यासाठी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *