[ UPSC Recruitment 2020 ] केंद्रीय लोकसेवा आयोगा मार्फत एकून ४२१ जागांची भरती.
UPSC Union public service commission , UPSC Recruitment 2020 केंद्रीय लोकसेवा आयोगा मार्फत एकून ४२१ जागांची भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी आणि Online पद्धतीने अर्ज सादर करावा .
एकुण जागा :- ४२१ जागा
पदाचे नाव :- अंमलबजावणी अधिकारी / लेखा अधिकारी या पदासाठी
शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेचे पदवी .
वयाची अट :- ३१ जानेवारी २०२० रोजी १८ वर्ष ते ३० वर्ष [ SC / ST : 5 वर्ष सुट OBC : ३ वर्ष सुट ]
Fee :- General / OBC : 25/- [ SC / ST / PH / महिला : फी नाही ]
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ३१ जानेवारी २०२०