दक्षिण पूर्व रेल्वेत अप्रेंटीस पदाच्या एकून १७७८ जागासाठी भरती.
[ South Eastern Railway Recruitment 2020 ] दक्षिण पूर्व रेल्वेत अप्रेंटीस पदाच्या एकून १७७८ जागांची भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी आणि Online पद्धतीने अर्ज सादर करावा.
एकुण जागा :- १७७८ जागा
पदाचे नाव :- अप्रेंटीस
शैक्षणिक पात्रता :- ५०% गुणासह १० वि उत्तीर्ण , संबंधित ट्रेड मध्ये ITI – NCVT
वयाची अट :- १ जानेवारी २०२० रोजी १५ वर्ष ते २४ वर्ष [ SC/ST: ५ वर्ष , OBC : ३ वर्ष ]
Fee :- General / OBC : 100/- , [ SC /ST / PWD / महिला : फी नाही ]
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ३ फेब्रुवारी २०२०