नागपूर जिल्हा परिषद मध्ये एकून १६८ जागांची भरती.
नागपूर जिल्हा परिषद मध्ये एकून १६८ जागांची भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
एकुण जागा :- १६८ जागा
वयाची अट :- ३१ डिसेंबर २०१९ १८ वर्ष ते ४३ वर्ष
Fee :- २५०/-
अर्ज पाटवण्याचा पत्ता :- मुळ जाहिरात पाहावी .
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ६ जानेवारी २०२०