नागपूर SRPF पोलीस भरती मध्ये एकून ११७ जागा ची भरती.

नागपूर SRPF पोलीस भरती मध्ये एकून ११७ जागा ची भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून Online पद्धतीने अर्ज  सादर करावा

एकुण जागा :- ११७ जागा

शैक्षणिक पात्रता :- १२ वी पास

वयाची अट :- १८ ते ३३ वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ८ जानेवारी २०२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *