[ West Central Railway Recruitment 2020 ]पश्चिम मध्य रेल्वेत अप्रेंटीस पदाच्या एकून १२७३ जागांची भरती .

West Central Railway Recruitment 2020 पश्चिम मध्य रेल्वेत अप्रेंटीस पदाच्या एकून १२७३ जागांची भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी आणि Online पद्धतीने अर्ज सादर करावा .

एकुण जागा :- १२७३ जागा

पदाचे नाव :- अप्रेंटीस पदासाठी

शैक्षणिक पात्रता :- ५०% गुणासह १० वि पास , संबंधित ट्रेड मध्ये ITI

वयाची अट :- १ जानेवारी २०२० रोजी १५ वर्ष ते २४ वर्ष [ SC / ST : ५ वर्ष सुट , OBC : ३ वर्ष सुट ]  

Fee :- General / OBC : १००/- + ७०/- १८% GST , [ SC / ST / PWD / महिला : ७० + १८% GST ]

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १४ फेब्रुवारी २०२०

अधिक माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *