[ Western Railway Recruitment 2020 ] पश्चिम रेल्वेत अप्रेंटीस पदाच्या एकून ३५५३ जागासाठी भरती.

 [ Western Railway Recruitment 2020 ] पश्चिम रेल्वेत अप्रेंटीस पदाच्या एकून ३५५३ जागांची भरती होते आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी आणि  Online पद्धतीने अर्ज सादर करावा.

एकुण जागा :- ३५५३ जागा

शिक्षणिक पात्रता :- ५०% गुणासह १० वि पास , संबंधित ट्रेड मध्ये NCVT / SCVT

पदाचे नाव :- अप्रेंटीस

वयाची अट :- ६ फ्रेब्रुवारी २०२० रोजी १५ वर्ष ते २४ वर्ष [ SC/ST: ५ वर्ष सुट , OBC :- 3 वर्ष सुट ]

Fee :- General / OBC : 100/- , SC / ST / PWD / महिला : फी नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ६ फ्रेब्रुवारी २०२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *