बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये देवनार पशुवधगृह मध्ये पशुवैध्यकीय अधिकारी पदाच्या एकून १२ जागाची भरती.

बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये देवनार पशुवधगृह मध्ये पशुवैध्यकीय अधिकारी पदाच्या एकून १२ जागाची भरती आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खालील दिलेल्या जाहिरात वाचून Online पद्धतीने अर्ज सादर करावा.

एकुण जागा :- १२ जागा

पदाचे नाव :- पशुवैध्यकीय अधिकारी

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ५ जानेवारी २०२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *