Indian Coast Guard Recruitment 2020 भारतीय तटरक्षक दलात एकून २६० जागांची भरती. [ मुदतवाढ ]

Indian Coast Guard Recruitment 2020

[ Indian Coast Guard Recruitment 2020 ] भारतीय तटरक्षक दलात एकून २६० जागांची भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी आणि Online पद्धतीने अर्ज सादर करावा.

पदाचे नाव :- नाविक जनरल ड्युटी

शैक्षणिक पात्रता :- ५०% गुणासह १२ वि उत्तीर्ण [ SC/ST/खेळाळू : ४५% गुण ]

वयाची अट :- १८ ते २२ वर्ष [ SC/ST: ५ वर्ष , OBC : ३ वर्ष ]

शारिरीक पात्रता :- उंची :- किमान १५७ सेंमी , छाती फुगवून ५ सेंमी  

Fee :- फी नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २ फेब्रुवारी २०२० 3 फेब्रुवारी 2020

अधिक माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *