भारतीय सैन्य NCC स्पेशल एन्ट्री स्कीम ऑक्टोबर २०२० – 48th कोर्स मध्ये एकून ५५ जागा भरती

India Army NCC Recruitment 2020 , Indian Army, NCC Special entry Scheme October 2020 – 48th Course भारतीय सैन्य NCC स्पेशल एन्ट्री स्कीम ऑक्टोबर २०२० – 48th कोर्स मध्ये एकून ५५ जागा भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी आणि Online पद्धतीने अर्ज सादर करावा.

एकुण जागा :- ५५ जागा

पदाचे नाव :- NCC स्पेशल एन्ट्री

शैक्षणिक पात्रता :- NCC ‘C’ Certificate Holder , 50% गुणासह पदवीधर , २ वर्ष NCC मध्ये सेवा , NCC प्रमाणपत्र

               Ward of Battle Casualties of Army Personnel : ५०% गुणासह पदवीधर  

वयाची अट :- जन्म २ जुलै १९९५ ते १ जुलै २००१  दरम्यान

Fee :- फी नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ६ फेब्रुवारी २०२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *