मध्य रेल्वे मध्ये एकून २५६२ जागाची भरती.

मध्य रेल्वे मध्ये एकून २५६२ जागाची भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून Online पद्धतीने अर्ज सादर करावा.

एकुण जागा :- २५६२ जागा

पदाचे नाव :- शिकाऊ उमेदवार

शैक्षणिक पात्रता :- उमेदवारांनी १० वि उत्तीर्ण असावा किंवा समकक्ष असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २२ जानेवारी २०२०

Leave a Comment