राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत एकून 73 पदाची भरती.
[ NABARD ] National Bank of Agriculture and Rural Development राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत एकून 73 पदाची भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून Online पद्धतीने अर्ज सादर करावा.
एकुण जागा :- 73 पदासाठी
पदाचे नाव :- कार्यालय परिचर – ग्रुप C
शैक्षणिक पात्रता :– 10th Pass
वयाची अट :- १ डिसेंबर २०१९ रोजी १८ वर्ष ते ३० वर्ष ( SC/ST: 5 वर्ष सुट ,OBC: 3 वर्ष सुट )
Fee :- General/OBC : 450/- [SC/ST/PWBD/ExSM : 50/- ]
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 12 January 2020