[ Rail coach Factory Recruitment 2020 ] रेल कोच फॅक्टरी मध्ये एकून ४०० जागांची भरती.

Indian Railway, Rail coach Factory Recruitment , Kapurthala रेल कोच फॅक्टरी मध्ये एकून ४०० जागांची भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी आणि Online अर्ज सादर करावा .

एकुण जागा :- 400 पदासाठी

पदाचे नाव :- अप्रेंटीस साठी

शैक्षणिक पात्रता :- ५०% गुणासह १० वि पास , संबंधित ट्रेड मध्ये ITI

वयाची अट :- ८ जानेवारी २०२० रोजी १५ वर्ष ते २४ वर्ष [ SC / ST : ५ वर्ष सुट , OBC : ३ वर्ष सुट ]

Fee :- General / OBC : 100/- , [ SC / ST / महिला : फी नाही ]

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ६ फेब्रुवारी २०२०

अधिक माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *