सतीश धवण स्पेस सेंटर मध्ये एकून २१ जागांची भरती .

[ Satish dhawan space centre or shriharikota  Range ] सतीश धवण स्पेस सेंटर मध्ये एकून २१ जागांची भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून Online  पद्धतीने अर्ज सादर करावा.

एकुण जागा :- २१ जागा साठी

पदाचे नाव :-

पद क्र    पदाचे नाव पद संख्या  शिक्षणिक पात्रता वयाची अट
सायंटीस्ट/ इंजिनिअर [SC] 19 65% गुणासह B.E / B.Tech / M.E / M.tech किंवा समतुल्य १८ वर्ष ते ३५ वर्ष
मेडिकल ऑफिसर [SC] 01 MBBS+ बाल रोगशात्र / नेत्र विज्ञान तज्ञ १८ वर्ष ते ३५ वर्ष
3 मेडिकल ऑफिसर [SD] 01 MBBS / MD / MS / DNB (ophathalmology) वयाची अट नाही

वयाची अट :- १७ जानेवारी २०२० , [ SC / ST : 05 वर्ष सुट , OBC : 03 वर्ष सुट ]

Fee :-  General / OBC : 100/- , [ SC / ST / PWD / ExSM / महिला : फी नाही ]

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १७ जानेवारी २०२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *