सातारा जिल्हा परिषद मध्ये एकून ७० जागांची भरती.

सातारा जिल्हा परिषद मध्ये एकून ७० जागांची भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात  वाचून अर्ज सादर करावा.

एकुण जागा :- ७०  जागा

वयाची अट :- ६ जानेवारी २०२० १८ वर्ष ते ४३ वर्ष

Fee :- १५०/-

अर्ज पाटवण्याचा पत्ता :- मुळ जाहिरात पाहावी .

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ६ जानेवारी २०२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *