सारस्वत बँकेत एकून १०० जागांची भरती.

[ Saraswat Bank Recruitment 2020 ] सारस्वत बँकेत एकून १०० जागांची भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून Online पद्धतीने अर्ज सादर करावा.

एकुण जागा :- १०० पद

पदाचे नाव :- कनिष्ठ अधिकारी – मार्केटिंग आण ऑफरेशन [ लिपिक संवर्ग ]

शैक्षणिक पात्रता :- प्रथम वर्ग पदवी [ B.Com , BCA , B.E , BMS ]

वयाची अट :- १ जानेवारी २०२० रोजी [ २१ ते २७ वर्ष ]

Fee :- ६००/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १५ जानेवारी २०२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *