AAI Recruitment 2020 Apply for 368 Posts [ मुद्दतवाद ]

AAI Recruitment 2020, भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये एकून ३६८ जागांची भरती.

{ AAI Recruitment 2020 } Airposts Authority of India Recruitment 2020 Apply for 368 Posts.  भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये एकून ३६८ जागांची भरती मॅनेजर [ फायर सर्विस ] , मॅनेजर [ टेक्निकल ], ज्युनियर एक्झिक्युटिव्ह [ एयर ट्राफिक कंट्रोल ], ज्युनियर एक्झिक्युटिव्ह [ एयरपोर्ट ऑपरेशन ], ज्युनियर एक्झिक्युटिव्ह [ टेक्निकल ] या पदासाठी भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी आणि Online पद्धतीने अर्ज सादर करावा.

एकुण जागा :- 368 जागा

पदाचे नाव :-

 1. मॅनेजर [ फायर सर्विस ]
 2. मॅनेजर [ टेक्निकल ]
 3. ज्युनियर एक्झिक्युटिव्ह [ एयर ट्राफिक कंट्रोल ]
 4. ज्युनियर एक्झिक्युटिव्ह [ एयरपोर्ट ऑपरेशन ]
 5. ज्युनियर एक्झिक्युटिव्ह [ टेक्निकल ]

शिक्षणिक पात्रता :-

 1. मॅनेजर [ फायर सर्विस ] साठी उमेदवार ६०% गुणासह B.E / B.Tech [ फायर / मेकॅनिकल / ऑटोमोबाईल ] आणि ५ वर्ष अनुभव असावा.
 2. मॅनेजर [ टेक्निकल ] साठी उमेदवार ६०% गुणासह B.E / B.Tech [ मेकॅनिकल / ऑटोमोबाईल ] आणि ५ वर्ष अनुभव असावा.
 3. ज्युनियर एक्झिक्युटिव्ह [ एयर ट्राफिक कंट्रोल ] साठी उमेदवार ६०% गुणासह B.Sc [ भौतिकशास्त्र आणि गणित किंवा इंजिनिअरिंग पदवी असावा.
 4. ज्युनियर एक्झिक्युटिव्ह [ एयरपोर्ट ऑपरेशन ] साठी उमेदवार ६०% गुणासह B.Sc + MBA किंवा इंजिनिअरिंग पदवी असावा.
 5. ज्युनियर एक्झिक्युटिव्ह [ टेक्निकल ] साठी उमेदवार 60% गुणासह B.E / B.Tech [ मेकॅनिकल / ऑटोमोबाईल ] असावा.

वयाची अट :- ३० नोव्हेंबर २०२० रोजी [ SC / ST : 5 वर्ष सुट, OBC : 3 वर्ष सुट ]

 1. मॅनेजर [ फायर सर्विस ] साठी ३२ वर्षापर्यंत
 2. मॅनेजर [ टेक्निकल ] साठी ३२ वर्षापर्यंत
 3. ज्युनियर एक्झिक्युटिव्ह [ एयर ट्राफिक कंट्रोल ] साठी २७ वर्षापर्यंत
 4. ज्युनियर एक्झिक्युटिव्ह [ एयरपोर्ट ऑपरेशन ] साठी २७ वर्षापर्यंत
 5. ज्युनियर एक्झिक्युटिव्ह [ टेक्निकल ] साठी २७ वर्षापर्यंत

Fee :- General / OBC : 1000/- , [ SC / ST / महिला : १७०/- ]

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 14 जानेवारी 2021 २९ जानेवारी २०२१

अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.

AAI Recruitment 2020

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *