AIIMS Nagpur Recruitment 2020 Apply for 20 Posts

AIIMS Nagpur Recruitment 2020

AIIMS Nagpur Recruitment 2020, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था भरती २०२० मध्ये एकून २० जागांची भरती.

AIIMS Nagpur Recruitment 2020, All India Institutes of medical Sciences Nagpur Recruitment 2020 Apply for 20 Posts. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था भरती २०२० मध्ये एकून २० जागांची भरती प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक , सहयोगी प्राध्यापक या पदासाठी भरती होत आहे तरी इच्छुक उमेवारणी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी आणि पद्धतीने अर्ज सादर करावा .

एकुण जागा :- २० जागा

पदाचे नाव :- प्राध्यापक,

           सहाय्यक प्राध्यापक ,

           सहयोगी प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता :- प्राध्यापक साठी MD / M.S किंवा समतुल्य आणि १२ वर्ष अनुभव

               सहाय्यक प्राध्यापक साठी MD / M.S किंवा समतुल्य आणि  ६ वर्ष अनुभव

               सहयोगी प्राध्यापक साठी MD / M.S किंवा समतुल्य आणि  ३ वर्ष अनुभव

वयाची अट :- १७ मार्च २०२० रोजी , [ SC / ST : ५ वर्ष सुट , OBC : ३ वर्ष सुट ]

            प्राध्यापक साठी ५८ वर्षापर्यंत

            सहाय्यक प्राध्यापक साठी ५० वर्षापर्यंत

            सहयोगी प्राध्यापक साठी ५० वर्षापर्यंत

Fee :- General / OBC : 2000/- , [ SC / ST : 500/- ]

अर्ज पाटवण्याचा पत्ता [ ईमेल ] :- recruitment@aiimsnagpur.edu.in

अर्ज पाटवण्याचा पत्ता [ पोस्ट ] :- AIIMS Nagpur, OPD Complex P. 02 Sector – 20, Mihan Nagpur – 441 108

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १७ मार्च २०२०

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख [ पोस्ट ] :- ३१ मार्च २०२०

अधिक माहिती साठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *