AIIMS Recruitment

AIIMS Recruitment 2020 Apply for 3803 Posts.

AIIMS Recruitment 2020, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत एकून ३८०३ जागांची भरती.

AIIMS Recruitment 2020, All India Institute Of Medical Science Recruitment 2020 apply for 3803 Posts. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत एकून ३८०३ जागांची भरती नर्सिंग ऑफिसर या पदासाठी भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी आणि Online पद्धतीने अर्ज सादर करावा.

एकुण जागा :- 3803 जागा

पदाचे नाव :- नर्सिंग ऑफिसर

शिक्षणिक पात्रता :- B.Sc ( Hons.) नर्सिंग / B.Sc. ( नर्सिंग ) किंवा GNM डिप्लोमा + किमान ५० बेड च्या हॉस्पिटलमधील २ वर्ष अनुभव असावा.

वयाची अट :- १८ ऑगस्ट २०२० रोजी १८ वर्ष ते ३० वर्ष [ SC / ST : 5 वर्ष सुट, OBC : 3 वर्ष सुट ]

Fee :- General / OBC : 1500/- [ SC / ST EWS : 1200/- , PWD : फी नाही ]

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १८ ऑगस्ट २०२०

अधिक माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.

Leave a Comment