AMC Recruitment 2020 Apply for 38 Posts.

AMC Recruitment 2020

Aurangabad Municipal corporation Recruitment 2020, औरंगाबाद महानगरपालिका अंतर्गत एकून ३८ जागांची भरती.

AMC Recruitment 2020, Aurangabad Municipal corporation Recruitment 2020 Apply For 38 Posts, औरंगाबाद महानगरपालिका अंतर्गत एकून ३८ जागांची भरती स्टाफ नर्स , ANM, फार्मसिस्ट, गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी या पदासाठी भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी आणि मुलाखती साठी हजार राहावे.

एकुण जागा :- ३८ जागा

पदाचे नाव :- स्टाफ नर्स , ANM, फार्मसिस्ट, गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता :- १.स्टाफ नर्स साठी १२ वि पास [ विज्ञान ] आणि GNM कोर्स

               २. ANM साठी 12 वि पास आणि  ANM कोर्स

               ३.फार्मसिस्ट साठी १२ वि पास [ विज्ञान ] आणि B.Pharm  

               ४.गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम साठी कोणत्याही शाखेतील पदवी आणि मराठी आणि इंग्रजी टायपिंग ३० श.प्र.मी

               ५.सहाय्यक वैद्यकीय अधिकारी साठी MBBS / PG डिप्लोमा

वयाची अट :- १.स्टाफ नर्स साठी १८ वर्ष ते ३८ वर्ष [ मागासवर्गीय : ५ वर्ष सुट ]

              २. ANM साठी १८ वर्ष ते ३८ वर्ष [ मागासवर्गीय : ५ वर्ष सुट ]

              ३.फार्मसिस्ट साठी १८ वर्ष ते ३८ वर्ष [ मागासवर्गीय : ५ वर्ष सुट ]

              ४.गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम साठी १८ वर्ष ते ३८ वर्ष [ मागासवर्गीय : ५ वर्ष सुट ]

              ५.सहाय्यक वैद्यकीय अधिकारी साठी ६० वर्षापर्यंत

Fee :- फी नाही

थेट मुलाखत :- २ ते ६ मार्च २०२०

मुलाखतीचे टिकाण :- औरंगाबाद शहर आरोग्य समिती, डाटा सेंटर , सिटी मार्वल बिल्डिंग, औरंगपुरा, औरंगाबाद

मुलाखतीचे तारीख :- २ मार्च ते ६ मार्च २०२०

अधिक माहिती साठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *