BECIL Recruitment

BECIL Recruitment 2020 Apply for 4000 posts.

[ BECIL Recruitment ] Broadcast Engineering Consultants India limited मध्ये एकून 4000 जागाची भरती.

BECIL Recruitment 2020 , Broadcast Engineering Consultants India limited Apply for 4000 posts. Broadcast Engineering Consultants India limited मध्ये एकू ४००० जागाची भरती कुशल मनुष्यबळ आणि अकुशल मनुष्यबळ या पदासाठी भरती होते आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी आणि Online पद्धतीने अर्ज सादर करावा.

एकुण जागा :- 4000 पदासाठी

पदाचे नाव :- कुशल मनुष्यबळ

अकुशल मनुष्यबळ

शैक्षणिक पात्रता :- कुशल मनुष्यबळ साठी ITI [ इलेक्ट्रिकल / वायरमन ] किंवा अभियांत्रिकी मध्ये उच्च तांत्रिक पदवी डिप्लोमा आणि किंवा विद्युत साठी ओव्हर हेड प्रमाण पत्र असणे आवश्यक आहे . आणि इलेक्ट्रिकल मध्ये २ वर्ष अनुभव

अकुशल मनुष्यबळ साठी ८ वि पास आणि इलेक्ट्रिकल मध्ये १ वर्ष अनुभव .

वयाची अट :- १८ वर्ष ते ४५ वर्ष

Fee :- General/OBC : 500/- [ SC / ST / PH : 250/- ]

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 11 जानेवारी २०२० २० मार्च २०२०

अधिक माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.

Leave a Comment