BEL Recruitment 2020 Apply for 549 Posts.

BEL Recruitment 2020, भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड मध्ये एकून ५४९ जागांची भरती.

BEL Recruitment 2020, Bharat Electronics Limited Recruitment 2020 Apply for 549 Posts. भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड मध्ये एकून ५४९ जागांची भरती Proect Engineer – I , Project Officer ( HR ) – I , Trainee Engineer – I , Trainee officer ( Finance ) – I ,  या पदासाठी भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी आणि Online पद्धतीने अर्ज सादर करावा.

एकुण जागा :- ५४९ जागा

पदाचे नाव :-

 1. Proect Engineer – I
 2. Project Officer ( HR ) – I
 3. Trainee Engineer – I
 4. Trainee officer ( Finance ) – I

शिक्षणिक पात्रता :-

 1. Proect Engineer – I साठी BE / B.Tech / B.Sc Engg. { इलेक्ट्रॉनिक्स / मेकॅनिकल / कॉम्पुटर सायन्स / इलेक्ट्रिकल / सिव्हील  आणि २ वर्ष अनुभव असावा.
 2. Project Officer ( HR ) – I साठी MBA / MSW / PG पदवी किंवा डिप्लोमा असावा आणि २ वर्ष अनुभव असावा.
 3. Trainee Engineer – I साठी BE / B.Tech / B.Sc Engg { इलेक्ट्रॉनिक्स / मेकॅनिकल / कॉम्पुटर सायन्स / इलेक्ट्रिकल / सिव्हील / आर्किटेक्चर / पर्यावरण / केमिकल } आणि ६ महिने अनुभव असावा.
 4. Trainee officer ( Finance ) – I साठी MBA ( फायनान्स आणि ६ महिने अनुभव.

वयाची अट :-  १ ऑक्टोंबर २०२० रोजी , { SC / ST : 5 वर्ष सुट, OBC : ३ वर्ष सुट }

 • Proect Engineer – I साठी १८ वर्ष ते २८ वर्ष असावा.
 • Project Officer ( HR ) – I साठी १८ वर्ष ते २८ वर्ष असावा.
 • Trainee Engineer – I साठी १८ वर्ष ते २५ वर्ष असावा.
 • Trainee officer ( Finance ) – I साठी १८ वर्ष ते २५ वर्ष असावा.

Fee :- { SC / ST / PWD : फी नाही }

 • Proect Engineer – I साठी General / OBC / EWS : 500/-
 • Project Officer ( HR ) – I साठी General / OBC / EWS : 500/-
 • Trainee Engineer – I साठी General / OBC / EWS : 200/-
 • Trainee officer ( Finance ) – I साठी General / OBC / EWS : 200/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 25 नोव्हेंबर २०२०

अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.

BEL Recruitment 2020

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *