BEL Recruitment 2020 Apply for 24 Posts

BEL Recruitment 2020

BEL Recruitment 2020 भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये एकून 24 जागांची भरती.

BEL Recruitment 2020, Bharat Electronics Limited Recruitment 2020 Apply for 24 Posts. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये एकून २४ जागांची भरती डेप्युटी इंजिनिअर [ E-ll ] या पदासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी आणि Offline पद्धतीने अर्ज सादर करावा.

एकुण जागा :- २४ जागा

पदाचे नाव :- डेप्युटी इंजिनिअर [ E-ll ]

शिक्षणिक पात्रता :- Firsts Class B.E / B.Tech [ कॉम्पुटर सायन्स ] [ SC / ST / PWD : पास श्रेणी ] आणि २ वर्ष अनुभव.

वयाची अट :- १ फेब्रुवारी २०२० रोजी १८ वर्ष ते २६ वर्ष [ SC / ST : ५ वर्ष सुट , OBC : ३ वर्ष सुट ]  

Fee :- General / OBC / EWS : 500/- , [ SC / ST / PWD : फी नाही ]

अर्ज पाटवण्याचा पत्ता :- Manager [ HR / ES & SW ], Bharat Electronics Limited, Jalahalli Post, Bengaluru : 560 013  

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २१ मार्च २०२०

अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *