MCGM-RECRUITMENT

BMC Recruitment 2020 Apply for 65 post.

BMC Recruitment 2020, बृहन्मुंबई महानगरपालिकेत वाहन चालक या पदाच्या एकूण ६५ जागांची भरती.

BMC Recruitment 2020, The Municipal Corporation Of Greater Mumbai Recruitment 2020 Apply for 65 Posts. MCGM Recruitment 2020 , ( BMC ) बृहन्मुंबई महानगरपालिकेत वाहन चालक या पदाच्या एकूण ६५ जागांची भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवाराने खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी आणि आपला अर्ज सादर करावा.

एकुण जागा :- ६५ जागा

पदाचे नाव :- वाहन चालक

शिक्षणिक पात्रता :- 10th पास आणि हलके / जड वाहन चालक परवाना आणि दोन वर्ष अनुभव

शारीरिक पात्रता :- पुरुषांसाठी वजन 50 किलो आणि उंची 157 सेमी

स्त्रियांसाठी वजन 45 किलो आणि उंची 150 सेमी

अर्ज पाठविण्याचा पत्ता ( Email ) :- mcgm.driver@mcgm.gov.in

Fee :- फी नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २८ एप्रिल २०२०

अर्ज कसा करावा :- अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रति PDF फॉर्मेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडीवर पाठवावा.

अधिक माहिती घेण्यासाठी उमेदवाराने खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.

Leave a Comment