Broadcast Engineering Consultants India limited मध्ये एकून १०० जागाची भरती.

Broadcast Engineering Consultants India limited मध्ये एकून १०० जागाची भरती होते आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा.

एकुण जागा :- १०० पदासाठी

पदाचे नाव :- डाटा एंट्री ऑपरेटर  [ इंग्रजी / हिंदी ]

शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता पदाच्या आवशकते नुसार आहे तरी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात पाहावी.

Fee :- General/OBC : 500/- [SC/ST/PH : 250/-

अर्ज पाटवण्याचा पत्ता :- Deputy General Manager [HR] in BECIL’s Corporate Office at BECIL Bhavan , C- 56 / A-17 ,Sector – 62 , Noida – 201307 [U.P]

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 07 जानेवारी २०२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *