Canara Bank Recruitment 2020 apply for 220 Posts.

Canara Bank Recruitment 2020, कॅनरा बँक मध्ये एकून २२० जागांची भरती.

Canara Bank Recruitment 2020, कॅनरा बँक मध्ये एकून २२० जागांची भरती Specialist Officers JMGS-I , Specialist Officers MMGS- II, Manager MMGS – II , Senior Manager MMS – III, या पदासाठी भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी आणि Online पद्धतीने अर्ज सादर करावा.

एकुण जागा :- २२० जागा

पदाचे नाव :-

 1. Specialist Officers JMGS – I
 2. Specialist Officers MMGS – II
 3. Manager MMGS – II
 4. Senior Manager MMGS – III

शिक्षणिक पात्रता :-

 1. Specialist Officers JMGS-I साठी उमेदवार ६०% गुणासह B.E / B.Tech / M.E / M.Tech [ कॉम्पुटर सायन्स / कॉम्पुटर टेक्नोलॉजी / कॉम्पुटर / IT / इन्फोर्मेशन सायन्स ] MCA [ SC / ST /PWbd ; 50 गुण ] असावा.
 2. Specialist Officers MMGS- II साठी उमेदवार  LLB / CA / MBA / MMS / 60% गुणासह B.E / B.Tech / M.E / M.Tech [ कॉम्पुटर सायन्स / कॉम्पुटर टेक्नोलॉजी / कॉम्पुटर / IT / इन्फोर्मेशन सायन्स किंवा MCA / BA / MA / BSc / MSc आणि २ वर्ष अनुभव असावा
 3. Manager MMGS – II साठी उमेदवार पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी आणि २ वर्ष अनुभव असावा.
 4. Senior Manager MMS – III साठी उमेदवार पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी असावा आणि ५ वर्ष अनुभव

वयाची अट :-  १ ऑक्टोबर २०२० रोजी [ SC / ST : 5 वर्ष सुट , OBC : 3 वर्ष सुट ]

 1. Specialist Officers JMGS – I साठी २० वर्ष ते ३० वर्ष असावा.
 2. Specialist Officers MMGS – II साठी २२ वर्ष ते ३५ वर्ष असावा.
 3. Manager MMGS – II साठी २२ वर्ष ते ३५ वर्ष असावा.
 4. Senior Manager MMGS – III साठी २५ वर्ष ते ३८ वर्ष असावा.

Fee :- General / OBC : 600/- [ SC / ST / PwBD : 100/- ]

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १५ डिसेंबर २०२०

अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.

Canara Bank Recruitment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *