CANTONMENT BOARD DEOLALI Recruitment 2020 Apply for 9 post

CANTONMENT BOARD DEOLALI Recruitment

CANTONMENT BOARD DEOLALI Recruitment 2020, देवळाली कॅन्टोनमेंट बोर्डामध्ये एकून ९ जागांची भरती.

 CANTONMENT BOARD DEOLALI Recruitment 2020,  Cantonment Board Deolali Recruitment 2020 Apply for 9 Posts. देवळाली कॅन्टोनमेंट बोर्डामध्ये एकून ९ जागांची भरती वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, वार्ड बॉय, या पदासाठी भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी आणि Online पद्धतीने अर्ज सादर करावा.

एकुण जागा :- ९ जागा

पदाचे नाव :- वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, वार्ड बॉय,

शिक्षणिक पात्रता :- वैद्यकीय अधिकारी साठी MBBS

                स्टाफ नर्स साठी जनरल नर्सिंग आणि मिडवाईफर कोर्स

                फार्मासिस्ट साठी B.Pharm / D.Pharm

                वार्ड बॉय साठी १० वि पास आणि २ वर्ष अनुभव असावा.

वयाची अट :- वैद्यकीय अधिकारी साठी १ मार्च २०२० रोजी ६० वर्षापर्यंत

            स्टाफ नर्स साठी १ मार्च २०२० रोजी ४० वर्षापर्यंत

            फार्मासिस्ट साठी १ मार्च २०२० रोजी ४० वर्षापर्यंत

            वार्ड बॉय साठी १ मार्च २०२० रोजी ४० वर्षापर्यंत

Fee :- प्रत्येकी पदासाठी फी ५००/-

       [ ExSM : फी नाही ]

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २० मार्च २०२०

अधिक माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *