[DRDO] संरक्षण संशोधन आणि विकास संस्था मध्ये मल्टी ठास्किंग स्टाफ पदासाठी एकूण 1817 जागाची भरती

[DRDO] संरक्षण संशोधन आणि विकास संस्था मध्ये मल्टी ठास्किंग स्टाफ [ MTS ] पदासाठी एकूण 1817 जागासाठी Online अर्ज मागण्यात येत आहे. एकुण जागा :- 1817 जागा पदाचे नाव :- मल्टी ठास्किंग स्टाफ [ MTS ] शैक्षणिक पात्रता :- 10 वी उतीर्ण किंवा ITI वयाची अट :- 23 जानेवारी 2020 रोजी १८ वर्ष ते २५ […]

Read More