CGWB Recruitment 2020 Apply for 62 posts [ मुदतवाढ ]

CGWB Recruitment 2020 केंद्रीय भूजल मंडळ मध्ये एकून ६२ जागांची भरती.

CGWB Recruitment 2020, Central Ground Water Board Recruitment 2020 Apply for 62 Posts, केंद्रीय भूजल मंडळ मध्ये एकून ६२ जागांची भरती सल्लागार आणि यंग प्रोफेशनल या जागांसाठी भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी आणि Offline पद्धतीने अर्ज सादर करावा.

एकुण जागा :- ६२ जागा

पदाचे नाव :- सल्लागार

           यंग प्रोफेशनल

शिक्षणिक पात्रता :- सल्लागार साठी MSc / MS / MTech / MSc ( Tech ) ( भूशास्त्र / उपयोजित भूविज्ञान / पृथ्वी विज्ञान / भू विज्ञान / जल विज्ञान आणि १० वर्ष अनुभव

                यंग प्रोफेशनल साठी MSc / MS / MTech / MSc ( Tech ) ( भूशास्त्र / उपयोजित भू विज्ञान / पृथ्वी विज्ञान / भू विज्ञान / जल विज्ञान )

वयाची अट :-  १ जानेवारी २०२० रोजी

          सल्लागार साठी ६५ वर्षापर्यंत

          यंग प्रोफेशनल साठी ३० वर्षापर्यंत

Fee :- फी नाही

अर्ज सादर करण्याचा पत्ता :- संबंधित CGWB कार्यालय.

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २५ एप्रिल २०२० ३० एप्रिल २०२०

अधिक माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.