Cochin Shipyard Recruitment Apply for 30 Posts
Cochin Shipyard Recruitment 2020, कोचीन शिपयार्ड लिमिटेड भरती मध्ये एकून ३० जागांची भरती.
Cochin Shipyard Recruitment 2020, Cochin Shipyard Limited Recruitment 2020 Apply for 30 Posts , कोचीन शिपयार्ड लिमिटेड भरती मध्ये एकून ३० जागांची भरती शिप डिझाईन असिस्टंट [ मेकॅनिकल ] , शिप डिझाईन असिस्टंट [ इलेक्ट्रिकल ] या पदासाठी भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी आणि Online पद्धतीने अर्ज सादर करावा.
एकुण जागा :- ३० जागा
पदाचे नाव :- शिप डिझाईन असिस्टंट [ मेकॅनिकल ] ,
शिप डिझाईन असिस्टंट [ इलेक्ट्रिकल ]
शैक्षणिक पात्रता :- शिप डिझाईन असिस्टंट [ मेकॅनिकल ] साठी १० वि पास आणि ६०% गुणासह मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि २ वर्ष अनुभव
शिप डिझाईन असिस्टंट [ इलेक्ट्रिकल ] साठी १० वि पास ६०% गुणासह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि २ वर्ष अनुभव
वयाची अट :- ४ मार्च २०२० रोजी १८ वर्ष ते ३० वर्ष [ SC / ST : ५ वर्ष सुट , OBC : ३ वर्ष सुट ]
Fee :- General / OBC : 200/- , [ SC / ST / PWD : फी नाही ]
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ४ मार्च २०२०
अधिक माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.