CTET Exam 2020 [ मुदतवाढ ]

CTET Exam 2020

CTET Exam 2020 केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०२० [ मुदतवाढ ]

Central board of secondary Education [ CBSE ] , Central Teacher Eligibility Test Examination, CTET Exam 2020 केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०२० होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून Online पद्धतीने अर्ज सादर करावा.

पदाचे नाव :- केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०२०

शैक्षणिक पात्रता :- १] वर्ग १ ली ते ५ वी साठी ५०% गुणासह १२ वी उतीर्ण आणि D.Ed / B.EL.ED किंवा समतुल्य.

               २] वर्ग ६ वी ते ८ वी साठी ५०% गुणासह पदवीधर आणि B.Ed किंवा समतुल्य

Fee :- General / OBC :- फक्त पेपर १ किंवा पेपर २ साठी १०००/- , पेपर १ व पेपर २ साठी १२००/-

       SC / ST / PWD :- फक्त पेपर १ किंवा पेपर २ साठी ५००/- ,  पेपर १ व पेपर २ साठी ६००/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २४ फेब्रुवारी २०२० २ मार्च २०२० ९ मार्च २०२०

अधिक माहिती साठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *