Delhi High Court Recruitment 2020 Apply for 132 posts

Delhi High Court Recruitment 2020, दिल्ली उच्च न्यायालया मध्ये एकून १३२ जागांची भरती.

Delhi High Court Recruitment 2020, Delhi High court Recruitment Apply for 132 posts. दिल्ली उच्च न्यायालया मध्ये एकून १३२ जागांची भरती कनिष्ठ न्यायिक सहाय्यक / रेस्टोरर [ ग्रुप सी ] या पदासाठी भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी आणि Online पद्धतीने अर्ज सादर करावा.

एकुण जागा :- १३२ जागा

पदाचे नाव :- कनिष्ठ न्यायिक सहाय्यक / रेस्टोरर [ ग्रुप सी ]

शिक्षणिक पात्रता :- उमेदवार पदवीधर असावा आणि संगणकाचे टायपिंग ३५ असावा.

वयाची अट :-  १ जानेवारी २०२० रोजी, १८ वर्ष ते २७ वर्ष [ SC / ST : ५ वर्ष सुट , OBC :  ३ वर्ष सुट ]

Fee :- General / OBC / EWS : 600/- [ SC / ST / PWD / ExSM : 300/- ]

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ११ मार्च २०२०

अधिक माहिती साठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचवी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *