District Hospital Raigad Recruitment 2021 Apply for 12 Posts.

[ District Hospital Raigad ]  जिल्हा रुग्णालय रायगड येथे एकून १२ जागांची भरती.

[ District Hospital Raigad Bharti 2021 ]   जिल्हा रुग्णालय रायगड येथे एकून १२ जागांची भरती. जिल्हा रुग्णालय रायगड अलिबाग थेट मुलाखत महात्मा जोतीबा फुले जन आरोग्य योनिजेने अंतर्गत जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय अलिबाग यांच्या मार्फत एकून ११ महिन्याच्या निव्वळ कंत्राटी पद्धतीने मासिक मानधनावर प्रत्यक्ष मुलाखतीव्दारे वैद्यकीय समन्वयक आणि डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठी भरती भरवायची आहेत इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी आणि आपला अर्ज सादर करवा.

एकून जागा :- १२ जागा

पदाचे नाव :-

  1. वैद्यकीय समन्वयक
  2. डाटा एन्ट्री ऑपरेटर

शिक्षणिक पात्रता :-

  1. वैद्यकीय समन्वयक साठी उमेदवार B.A.M.S / B.H.M.S / B.U.M.S / Dentist / पदवी असावा.
  2. डाटा एन्ट्री ऑपरेटर साठी उमेदवार B.COM / MS – CIT / MARATHI 30 W.P.M /   & ENGLISH 40 W.P.M Typing tally certificate

वयाची अट :- या जाहिराती साठी १८ वर्ष वय पूर्ण करीत असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.  तसेच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत सेवा प्रवेश वयोमर्यादा ३८ वर्ष ते राखीव प्रवर्ग साठी ४३ वर्ष राहील.

Fee :-  फी नाही

अर्ज करण्याचे शेवटचे दिनांक :- ११ जून २०२१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *