Download rajyaseva pre 2021 question paper PDF

[ Download rajyaseva pre 2021 question paper PDF ] राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ असे करा Download

Welcome मित्रांनो ,

     १ वर्ष लांबणीवर आलेली राज्यसेवा पूर्व परीक्षा १४ मार्च ला योणार होती पण काही कारणास्तव परीक्षा पुढे दाकाल्ण्यात आली आणि आज दिनांक २१ मार्च २०२१ परीक्षा विविध केद्रावर होत आहे .

    तुमच्या पैकी अनेक विधार्थी भविष्यात MPSC देऊ इच्छिणाऱ्या पैकी असतील आणि आयोग नेमके कश्या प्रकारे प्रश्न विचारते ते जाणून घेण्याचे सर्वाना आतुरता असेलच म्हणून मी हि जाहिरात लिहित आहे .

पेपर १   सामान्य अध्ययन [ २०० गुण ] वेळ – सकाळी १० ते १२

पेपर २ CSat [ 200 गुण  ] वेळ – ३ ते ५

 हे दोन्ही प्रश्न पत्रिका आपल्या वेब वर प्रकाशित होऊन जाईल

खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही दोन्ही पेपर मिळवू शकता.

Download rajyaseva pre 2021 question paper PDF

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *