DPSDAE Recruitment 2020 Apply for 74 Posts.

DPSDAE Recruitment 2020, अनु उर्जा विभागाच्या खरेदी व स्टोअर्स संचालनालया मध्ये एकून ७४ जागांची भरती.

DPSDAE Recruitment 2020, Government of India Department of Atomic Energy Directorate of Purchase And Store Recruitment 2020 Apply for 74 Posts. अनु उर्जा विभागाच्या खरेदी व स्टोअर्स संचालनालया मध्ये एकून ७४ जागांची भरती Stenographer grade – ll { Group B }, Stenographer Grade – lll { Group C }, Upper Division Clerk, Junior Purchase Assistant / Junior Storekeeper या पदासाठी भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी आणि Online पद्धतीने अर्ज सादर करावा.

एकुण जागा :- 74 जागा

पदाचे नाव :-

  1. Stenographer grade – ll { Group B }
  2. Stenographer Grade – lll { Group C }
  3. Upper Division Clerk
  4. Junior Purchase Assistant / Junior Storekeeper

शिक्षणिक पात्रता :-

  1. Stenographer grade – ll { Group B } साठी उमेदवार १० वि पास आणि इंग्रजी शॉर्टहॅड १०० श.प्र.मी. आणि इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मी. असावी.
  2. Stenographer Grade – lll { Group C } साठी उमेदवार ५०% गुणासह १० वि पास आणि इंग्रजी स्टेनोग्राफी १०० श.प्र.मी. आणि इंग्रजी टायपिंग ३० श.प्र. मी असावी.
  3. Upper Division Clerk साठी उमेदवार ५०% गुणासह पदवी असावी.
  4. Junior Purchase Assistant / Junior Storekeeper साठी उमेदवार ६०% गुणासह B.Sc / B.Com किंवा 60% गुणासह मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रोनिक्स / कॉम्पुटर सायन्स इंजिनिअरिंग पदवी असावा.

वयाची अट :- २७ डिसेंबर २०२० रोजी १८ वर्ष ते २७ वर्ष { SC / ST : 5 वर्ष सुट, OBC : 3 वर्ष सुट }

Fee :- General / OBC : 100/- , { SC / ST / PWD / ExSM / महिला : फी नाही }

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २७ डिसेंबर २०२०

अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.

DPSDAE Recruitment 2020

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *