DRDO ASL Recruitment 2020 Apply for 60 posts.

DRDO ASL Recruitment 2020, प्रगत प्रणाली प्रयोगशाळा मध्ये अप्रेंटीस पदाच्या एकून ६० जागा.

DRDO ASL Recruitment 2020,  Defense Research and Development Organization Recruitment Apply for 60 posts. प्रगत प्रणाली प्रयोगशाळा मध्ये अप्रेंटीस पदाच्या एकून ६० जागा पदवीधर अप्रेंटीस, टेक्निशियन अप्रेंटीस आणि ट्रेड अप्रेंटीस या पदासाठी भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी आणि Online पद्धतीने अर्ज सादर करावा.

एकुण जागा :- ६० जागा

पदाचे नाव :- पदवीधर अप्रेंटीस

           टेक्निशियन अप्रेंटीस

           ट्रेड अप्रेंटीस

शिक्षणिक पात्रता :- पदवीधर अप्रेंटीस साठी एरोस्पेस / कॉम्पुटर सायन्स / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी.

                टेक्निशियन अप्रेंटीस साठी कॉम्पुटर सायन्स / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा

                ट्रेड अप्रेंटीस साठी ITI [ CNC / COPA / इलेक्ट्रिशियन / फायबर रेनफोर्स प्लास्टिक प्रोसेसर / फिटर ]  

Fee :- फी नाही

अर्ज सादर करण्याचा पत्ता :- The Director, advanced System Laboratory, Dr. A.P.J. Abdul Kalam Missile Complex , Defence Research and Development Organisation, P.O Kanchanbagh , Hyderabad – 500 058

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २२ मार्च २०२०

अधिक माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.