DRDO VRDE Recruitment 2020 Apply for 16 Posts.

DRDO VRDE Recruitment 2020 वाहन संशोधन आणि विकास आस्थापना मध्ये एकून १६ जागांची भरती.

[ DRDO VRDE Recruitment 2020 ] Defence Research and Development Organization, Vehicle Research and Development Establishment Recruitment 2020 Apply for 16 posts, वाहन संशोधन आणि विकास आस्थापना मध्ये एकून १६ जागांची भरती मेकॅनिकल , ऑटोमोबाईल , इलेक्ट्रॉनिक्स , कॉम्पुटर सायन्स या पदासाठी भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी आणि मुलाखती साठी हजर राहावे.

एकुण जागा :- १६ जागा

पदाचे नाव :-

 1. मेकॅनिकल
 2. ऑटोमोबाईल
 3. इलेक्ट्रॉनिक्स
 4. कॉम्पुटर सायन्स

शिक्षणिक पात्रता :-

 1. मेकॅनिकल साठी उमेदवार मेकॅनिकल विषयात प्रथम श्रेणी B.E / B.Tech आणि NET / GATE किंवा M.E / M.Tech असावा.
 2. ऑटोमोबाईल साठी उमेदवार ऑटोमोबाईल विषयात प्रथम श्रेणी B.E / B.Tech आणि NET / GATE किंवा M.E / M.Tech असावा.
 3. इलेक्ट्रॉनिक्स साठी उमेदवार इलेक्ट्रॉनिक्स विषयात प्रथम श्रेणी B.E / B.Tech आणि NET / GATE किंवा M.E / M.Tech असावा.
 4. कॉम्पुटर सायन्स साठी उमेदवार कॉम्पुटर सायन्स विषयात प्रथम श्रेणी B.E / B.Tech आणि NET / GATE किंवा M.E / M.Tech असावा.

वयाची अट :-

 1. मेकॅनिकल साठी उमेदवार २८ वर्षापर्यंत { SC / ST : 5 वर्ष सुट, OBC : 3 वर्ष सुट }
 2. ऑटोमोबाईल साठी उमेदवार २८ वर्षापर्यंत { SC / ST : 5 वर्ष सुट, OBC : 3 वर्ष सुट }
 3. इलेक्ट्रॉनिक्स साठी उमेदवार २८ वर्षापर्यंत { SC / ST : 5 वर्ष सुट, OBC : 3 वर्ष सुट }
 4. कॉम्पुटर सायन्स साठी उमेदवार २८ वर्षापर्यंत { SC / ST : 5 वर्ष सुट, OBC : 3 वर्ष सुट }

Fee :- फी नाही

मुलाखतीचे टिकाण :- VRDO, PO; Vahannagar ahmednagar – 414 06

मुलाखतीचे दिनांक :- 04 , 06, 08, and 11 जानेवारी 2021

नोकरीचे करण्याचे ठिकाण :- अहमदनगर

अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.

DRDO VRDE Recruitment 2020

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *