FSSAI Recruitment 2020, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण मध्ये एकून २६ जागांची भरती.

FSSAI Recruitment 2020, Food Safety and Standards Authority of India Is a an Autonomous body established under the Ministry of Health & family Welfare, Government of India. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण मध्ये एकून २६ जागांची भरती सिनिअर फेलो [ SFFan ]   , ज्युनिओर फेलो [ JFFan ] या पदासाठी भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी आणि Online पद्धतीने अर्ज सादर करावा.

एकुण जागा :- २६ जागा

पदाचे नाव :- सिनिअर फेलो [ SFFan ]   , ज्युनिओर फेलो [ JFFan ]

शैक्षणिक पात्रता :- सिनिअर फेलो [ SFFan ] साठी प्रथम श्रेणी मास्टर पदवी / पदव्युत्तर पदवी / ME, M.Tech , 2 / 3 वर्षे अनुभव

               ज्युनिओर फेलो [ JFFan ] साठी  प्रथम श्रेणी मास्टर पदवी / M.VSc / M.Tech, २ वर्ष अनुभव

वयाची अट :- २१ फेब्रुवारी २०२० रोजी [ SC / ST : ५ वर्ष सुट , OBC : ३ वर्ष सुट ]

            सिनिअर फेलो [ SFFan ] साठी १८ वर्ष ते ३२ वर्ष

             ज्युनिओर फेलो [ JFFan ] साठी १८ वर्ष ते २८ वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख :– २१ फेब्रुवारी २०२०

अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *