GAIL Recruitment 2020 Apply for 25 Posts

GAIL Recruitment 2020, गेल इंडिया लिमिटेड मध्ये एकून २५ जागांची भरती.

GAIL Recruitment 2020, Gail Limited is Government of India Undertaking company, गेल इंडिया लिमिटेड मध्ये एकून २५ जागांची भरती  Executive Trainee ( Chemical ) , Executive Trainee ( Instrumentation ) या दोन पदासाठी भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी आणि Online पद्धतीने अर्ज सादर करावा.

एकुण जागा :- 25  जागा

पदाचे नाव :-  Executive Trainee ( Chemical ) ,

            Executive Trainee ( Instrumentation )

शैक्षणिक पात्रता :- Executive Trainee ( Chemical ) साठी ६५% गुणासह केमिकल / पेट्रोकेमिकल / केमिकल टेक्नॉलॉजी / पेट्रोकेमिकल्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग पदवी आणि  GATE 2020

              Executive Trainee ( Instrumentation ) साठी ६५% गुणासह इंस्टुमेंटेशन / इंस्टुमेंटेशन & कंट्रोल / इलेक्ट्रोनिक्स & इंस्टुमेंटेशन / इलेक्ट्रिकल & इंस्टुमेंटेशन / इलेक्ट्रोनिक्स / इलेक्ट्रिकल &          इलेक्ट्रोनिक्स इंजिनिअरिंग पदवी आणि GATE 2020

वयाची अट :- 3 मार्च २०२० रोजी २८ वर्षापर्यंत [ SC / ST : ५ वर्ष सुट , OBC : ३ वर्ष सुट ]

Fee :- फी नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १२ मार्च २०२०

अधिक माहिती साठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *