HEC Recruitment 2020 Apply for 169 posts

HEC Recruitment 2020, हेवी इंजीनियरिंग कॉपोरेशन लिमिटेड मध्ये एकूण 169 जागांची भरती.

HEC Recruitment 2020, Heavy Engineering corporation Limited Recruitment 2020 Apply for 169 Posts, हेवी इंजीनियरिंग कॉपोरेशन लिमिटेड मध्ये एकूण 169 जागांची भरती पदवीधर ट्रेनि आणि टेक्निशियन ( डिप्लोमा ) ट्रेनी या पदासाठी भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी आणि आपला अर्ज सादर करावा.

एकुण जागा :- १६९ जागा

पदाचे नाव :- पदवीधर ट्रेनि

टेक्निशियन ( डिप्लोमा ) ट्रेनी

शिक्षणिक पात्रता :- पदवीधर ट्रेनि साठी ५५% गुणासह इंजीनियरिंग पदवी / कोणत्याही शाखेतील पदवी { SC / ST / PWD : 50% गुण }

टेक्निशियन ( डिप्लोमा ) ट्रेनी साठी ५०% गुणासह संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा [ SC / ST / PWD : 50% गुण ]

वयाची अट :- २९ फेब्रुवारी २०२० रोजी १८ वर्ष ते ३८ वर्ष [ SC / ST : 5 वर्ष सुट , OBC : ३ वर्ष सुट ]

Fee :- General / OBC ( NCL ) / EWS : 500 , [ SC / ST / PWD : फी नाही ]

अर्ज सादर करण्याचा पत्ता : – Deputy Manager ( HR ), Recruitment Section , Hqrs Admn and Pesonnel , Hqrs Admin. Building, HEC Limited Plant Plaza Road, Dhurwa, Ranchi – 834004, Jharkhand

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 25 मे २०२०

अधिक माहिती घेण्यासाठी उमेदवाराने खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *