Hindustan Copper Limited Recruitment 2020 Apply For 120 Posts

Hindustan Copper Limited Recruitment

Hindustan Copper Limited Recruitment 2020 हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये अप्रेंटीस पदाच्या एकून १२० जागांची भरती.

Hindustan Copper Limited Recruitment 2020 Apply For 120 Posts हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये अप्रेंटीस पदाच्या एकून १२० जागांची भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी आणि Offline पद्धतीने अर्ज सादर करावा.

एकुण जागा :- १२० जागा

पदाचे नाव :- अप्रेंटीस

शैक्षणिक पात्रता :- १० वि पास आणि संबंधित ट्रेड मध्ये ITI किंवा १० वि पास

वयाची अट :- ३१ जानेवारी २०२० रोजी २५ वर्षापर्यंत [ SC / ST : ५ वर्ष सुट , OBC : ३ वर्ष सुट ]

Fee :- फी नाही

अर्ज पाटवण्याचा पत्ता :- Manager ( HR ) , Hindustan Copper Limited Malanjkhand Copper Project, Tehsil :- Birsa, P.O. – Malanjkhand, District Balaghat, Madhya Pradesh – 481116

अर्ज पोहचण्याचा शेवटची तारीख :- १२ मार्च २०२०

अधिक माहिती साठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *