HSL recruitment

HSL Recruitment 2020 Apply for 51 posts [ मुदतवाढ ]

Hindustan Shipyard Limited Recruitment 2020, HSL Recruitment 2020 , हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड मध्ये एकून ५१ जागांची भरती.

Hindustan Shipyard Limited Recruitment 2020, HSL Recruitment 2020 Apply for 51 posts, हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड मध्ये एकून ५१ जागांची भरती डीझाईनर ग्रेड ४ [ मेकॅनिकल ] , डीझाईनर ग्रेड ४ [ इलेक्ट्रिकल ] , ज्युनिअर सुपरवाइझर ग्रेड-३ [ मेकॅनिकल ] , ज्युनिअर सुपरवायझर ग्रेड – ३ [ सिव्हील ], ऑफिस असिस्टंट [ सेक्रेटरीयल ] , ज्युनिअर फायर इस्पेक्टर , ड्रायव्हर ग्रेड – ४  या पदासाठी भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी आणि Online पद्धतीने अर्ज सादर करावा.

एकुण जागा :- ५१ जागा

पदाचे नाव :- डीझाईनर ग्रेड ४ [ मेकॅनिकल ]

           डीझाईनर ग्रेड ४ [ इलेक्ट्रिकल ]

           ज्युनिअर सुपरवाइझर ग्रेड-३ [ मेकॅनिकल ]  

           ज्युनिअर सुपरवाइझर ग्रेड-३ [ इलेक्ट्रिकल ]

           ज्युनिअर सुपरवायझर ग्रेड – ३ [ सिव्हील ]

           ऑफिस असिस्टंट [ सेक्रेटरीयल ]

           ज्युनिअर फायर इस्पेक्टर

           ड्रायव्हर ग्रेड – ४  

शिक्षणिक पात्रता :- डीझाईनर ग्रेड ४ [ मेकॅनिकल ] साठी ६०% गुणासह मेकॅनिकल / मेकॅनिकल आणि इंडस्ट्रियल / मेकॅनिकल आणि प्रोडक्शन / मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि Auto CAD / Tribon / Catina / Aveva Marine आणि १ वर्ष अनुभव

           डीझाईनर ग्रेड ४ [ इलेक्ट्रिकल ] साठी ६०% गुणासह इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रोनिक्स / इलेक्ट्रिकल आणि इन्स्टुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि Auto CAD / Tribon / Catia / Aveva Marine आणि १ वर्ष अनुभव

           ज्युनिअर सुपरवाइझर ग्रेड-३ [ मेकॅनिकल ]  साठी ६० % गुणासह मेकॅनिकल / मेकॅनिकल आणि इंडस्ट्रियल / मेकॅनिकल आणि प्रोडक्शन / मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि ४ वर्ष अनुभव  

           ज्युनिअर सुपरवाइझर ग्रेड-३ [ इलेक्ट्रिकल ] साठी ६०% गुणासह इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रोनिक्स / इलेक्ट्रिकल आणि इन्स्टुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि ४ वर्ष अनुभव

           ज्युनिअर सुपरवायझर ग्रेड – ३ [ सिव्हील ] साठी ६०% सिव्हील / सिव्हील आणि स्ट्रक्चर / स्ट्रचर इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि ४ वर्ष अनुभव  

           ऑफिस असिस्टंट [ सेक्रेटरीयल ] साठी ६०% गुणासह पदवीधर आणि उच्च श्रेणी इंग्रजी टायपिंग आणि MS Office कोर्स डिप्लोमा आणि २ वर्ष अनुभव

           ज्युनिअर फायर इस्पेक्टर साठी पदवीधर आणि मान्यताप्राप्त अग्निशमन सेवा संस्थे कडील सब ऑफिसर कोर्स आणि ३ वर्ष अनुभव

           ड्रायव्हर ग्रेड – ४  साठी १० वि पास आणि वाहन चालक परवाना आणि २ वर्ष अनुभव

वयाची अट :- ७ एप्रिल २०२० रोजी, [ SC / ST : ५ वर्ष सुट, OBC : ३ वर्ष सुट ]  

           डीझाईनर ग्रेड ४ [ मेकॅनिकल ] साठी १८ वर्ष ते २८ वर्ष असावा.

           डीझाईनर ग्रेड ४ [ इलेक्ट्रिकल ] साठी १८ वर्ष ते २८ वर्ष असावा.

           ज्युनिअर सुपरवाइझर ग्रेड-३ [ मेकॅनिकल ]  साठी १८ वर्ष ते २८ वर्ष असावा.

           ज्युनिअर सुपरवाइझर ग्रेड-३ [ इलेक्ट्रिकल ] साठी १८ वर्ष ते २८ वर्ष असावा.

           ज्युनिअर सुपरवायझर ग्रेड – ३ [ सिव्हील ] साठी १८ वर्ष ते २८ वर्ष असावा.

           ऑफिस असिस्टंट [ सेक्रेटरीयल ] साठी १८ वर्ष ते २५ वर्ष असावा.

           ज्युनिअर फायर इस्पेक्टर साठी १८ वर्ष ते ३० वर्ष असावा.

           ड्रायव्हर ग्रेड – ४  साठी १८ वर्ष ते २८ वर्ष असावा.

Fee :- General / OBC : 200/-  [ SC / ST / PH : फी नाही ]

अर्ज पोस्टाने पाटवण्याचा पत्ता :- General Manager [ HR ] A.C. Hindustan Shipyard Limited Gandhigram [ Po ]  , Visakhapatnam – 530 005

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाटवण्याचा शेवटची तारीख :- १४ एप्रिल २०२०   ३० एप्रिल २०२०

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ७ एप्रिल २०२० ५ मे २०२०

अधिक माहिती साठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.

2 thoughts on “HSL Recruitment 2020 Apply for 51 posts [ मुदतवाढ ]”

Leave a Comment