IBPS PO Recruitment 2020 apply for 1417 Posts.

IBPS Po Recruitment 2020 मार्फत ‘ प्रोबेशनरी ऑफिसर / मॅनेजमेंट ट्रेनी ‘ या पदाच्या एकून १४१७ जागांची भरती.

IBPS PO Recruitment 2020, Institute of Banking Personnel selection apply for 1417 Posts. Institute of banking Personnel Selection Po Recruitment 2020  मार्फत ‘ प्रोबेशनरी ऑफिसर / मॅनेजमेंट ट्रेनी ‘ या पदाच्या एकून १४१७ जागांची भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी आणि आपला अर्ज Online पद्धतीने सादर करावा.

एकुण जागा :- 1417 जागा

पदाचे नाव :- प्रोबेशनरी ऑफिसर ( PO ) / मॅनेजमेंट ट्रेनी ( MT )

शिक्षणिक पात्रता :- उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी असावी.

वयाची अट :- १ ऑगस्ट २०२० रोजी २० वर्ष ते ३० वर्ष [ SC / ST : 5 वर्ष सुट ,  OBC : ३ वर्ष सुट ]

Fee :- General / OBC : 850/- , [ SC / ST / PWD : 175/- ]

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 26 ऑगस्ट 2020

अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *