IBPS RRB Recruitment 2021 Apply for 11753 Posts.

[ IBPS RRB ] मार्फत एकून ११७५३ जागांची भरती

[ IBPS RRB Recruitment 2021 ] Institute of banking Personal Selection – CRP RRB, IBPS RRB Bharti 2021 [ IBPS RRB Recruitment 2021 ] मार्फत एकून ११७५३ जागांची भरती होत आहे तरी इच्छुक उमेद्वारणी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी आणि Online पद्धतीने अर्ज सादर करावा.

एकून जागा :- ११७५३ जागा

पदाचे नाव :-

 1. ऑफिस असिस्टंट [ मल्टीपर्पज ]
 2. ऑफिसर स्केल – I [ असिस्टंट मॅनेजर ]
 3. ऑफिसर स्केल II [ कृषी अधिकारी ]
 4. ऑफिसर स्केल – II [ मार्केटिंग ऑफिसर ]
 5. ऑफिसर स्केल – II [ ट्रेझरी मॅनेजर ]
 6. ऑफिसर स्केल – II [ लॉ ]
 7. ऑफिसर स्केल – II [ CA ]
 8. ऑफिसर स्केल – II [ IT ]
 9. ऑफिसर स्केल – II [ जनरल बँकिंग ऑफिसर ]
 10. ऑफिसर स्केल – III [ सिनियर मॅनेजर

शिक्षणिक पात्रता :-

1.     ऑफिस असिस्टंट [ मल्टीपर्पज ] साठी उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवी असावा.

2.     ऑफिसर स्केल – I [ असिस्टंट मॅनेजर ] साठी उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवी  असावा.

3.     ऑफिसर स्केल II [ कृषी अधिकारी ] साठी उमेदवार ५०% गुणासह कृषी / बागकाम/ डेअरी / पशुसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / कृषी अभियांत्रिकी / फिशकल्चर पदवी किंवा समकक्ष आणि २ वर्ष अनुभव असावा.

4.     ऑफिसर स्केल – II [ मार्केटिंग ऑफिसर ] साठी उमेदवार MBA [ मार्केटिंग ] आणि १ वर्ष अनुभव  असावा.

5.     ऑफिसर स्केल – II [ ट्रेझरी मॅनेजर ] साठी उमेदवार CA / MBA [ फायनान्स ] आणि १ वर्ष अनुभव  असावा.

6.     ऑफिसर स्केल – II [ लॉ ] साठी उमेदवार ५०% गुणासह विधी पदवी [ LLB ] आणि  २ वर्ष अनुभव  असावा.

7.     ऑफिसर स्केल – II [ CA ] साठी उमेदवार CA आणि १ वर्ष अनुभव असावा.

8.     ऑफिसर स्केल – II [ IT ] साठी उमेदवार ५०% गुणासह इलेक्ट्रॉनिक / कम्युनिकेशन / संगणक विज्ञान / IT पदवी आणि १ वर्ष अनुभव  असावा.

9.     ऑफिसर स्केल – II [ जनरल बँकिंग ऑफिसर ] साठी उमेदवार  ५०% गुणासह कोणत्याही शाखेतील पदवी आणि २ वर्ष अनुभव असावा.

10.    ऑफिसर स्केल – III [ सिनियर मॅनेजर साठी उमेदवार ५०% गुणासह कोणत्याही शाखेतील पदवी आणि ५ वर्ष अनुभव असावा.

वयाची अट :- १ जुन २०२१ रोजी , [ SC / ST : ५ वर्ष सूट , OBC  : ३ वर्ष सूट ]

 1.    ऑफिस असिस्टंट [ मल्टीपर्पज ] साठी उमेदवार १८ वर्ष ते २८ वर्ष  असावा.

2.     ऑफिसर स्केल – I [ असिस्टंट मॅनेजर ] साठी उमेदवार १८ वर्ष ते ३० वर्ष असावा.

3.     ऑफिसर स्केल II [ कृषी अधिकारी ] साठी उमेदवार २१ वर्ष ते ३२ वर्ष असावा.

4.     ऑफिसर स्केल – II [ मार्केटिंग ऑफिसर ] साठी उमेदवार २१ वर्ष ते ३२ वर्ष असावा.

5.     ऑफिसर स्केल – II [ ट्रेझरी मॅनेजर ] साठी उमेदवार २१ वर्ष ते ३२ वर्ष असावा.

6.     ऑफिसर स्केल – II [ लॉ ] साठी उमेदवार २१ वर्ष ते ३२ वर्ष असावा.

7.     ऑफिसर स्केल – II [ CA ] साठी उमेदवार २१ वर्ष ते ३२ वर्ष असावा.

8.     ऑफिसर स्केल – II [ IT ] साठी उमेदवार २१ वर्ष ते ३२ वर्ष असावा.

9.     ऑफिसर स्केल – II [ जनरल बँकिंग ऑफिसर ] साठी उमेदवार  २१ वर्ष ते ३२ वर्ष असावा.

10.    ऑफिसर स्केल – III [ सिनियर मॅनेजर साठी उमेदवार २१ वर्ष ते ४० वर्ष असावा.

Fee :-

 • पद क्रमांक १ साठी General / OBC : 850/-    [ SC / ST / PWD / ExSM : 175/-
 • पद क्रमांक २ ते १० साठी General / OBC : 850/-   [ SC / ST / PWD : 175/-

अर्ज करण्याचे शेवटचे दिनांक :- 28 जून २०२१

IBPS Recruitment 2021

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *