IGM Recruitment भारत सरकार मिंट मुंबई मध्ये सल्लागार पदाचे भरती

IGM Mumbai Recruitment 2020

IGM Mumbai Recruitment 2020, भारत सरकार मिंट मुंबई मध्ये सल्लागार पदाचे भरती.

IGM Mumbai Recruitment 2020, Indian Government Mint Mumbai Recruitment 2020 Apply for Consultant [ Civil ] or Retired Civil Engineer from CPWD or PWD posts, भारत सरकार मिंट मुंबई मध्ये सल्लागार पदाचे भरती सल्लागार [ सिव्हील ] किंवा सेवानिवृत्त सिव्हील इंजिनिअर या पदासाठी भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी आणि Offline  पद्धतीने अर्ज सादर करावा.

पदाचे नाव :- सल्लागार [ सिव्हील ] किंवा सेवानिवृत्त सिव्हील इंजिनिअर

शिक्षणिक पात्रता :- सल्लागार [ सिव्हील ] किंवा सेवानिवृत्त सिव्हील इंजिनिअर साठी B.E / M.E [ Civil Engineering ] असावा.

वयाची अट :- उमेदवारांचे वय ६३ वर्ष पेक्षा जास्त नसावे.

Fee :- फी नाही

अर्ज पाटवण्याचा पत्ता :- The General Manager, India Government Mint, Shahid Bhagat Singh Road, Fort, Mumbai 400 023

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २३ मार्च २०२०

अधिक माहिती घेण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *