IIBF Mumbai Recruitment 2020 इंडीयन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग फायनान्स मुंबई मध्ये एकून १० जागांची भरती.

IIBF Mumbai Recruitment 2020  [ Indian Institute of Banking and Finance ]  इंडीयन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग फायनान्स मुंबई मध्ये एकून १० जागांची भरती कनिष्ठ कार्यकारी या पदासाठी भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी आणि Online पद्धतीने अर्ज सादर करावा.

एकुण जागा :- १० जागा

पदाचे नाव :- कनिष्ठ कार्यकारी

शैक्षणिक पात्रता :- 1st class graduate in Commerce / Economics / Business Management / Information technology / Computer Science / Computer Application  

वयाची अट :- १ जानेवारी २०२० रोजी २८ वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 15 फेब्रुवारी २०२०

अधिक माहिती साठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *