IITM Pune Recruitment 2020 Apply for 36 Posts

IITM Pune Recruitment 2020

IITM Pune Recruitment 2020 इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रोपिकल मेट्रोलॅाजी पुणे मध्ये एकून ३६ जागांची भरती.

IITM Pune Recruitment 2020 Indian Institute of Tropical Meteorology Recruitment 2020 Apply for 36 posts , इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रोपिकल मेट्रोलॅाजी पुणे मध्ये एकून ३६ जागांची भरती Executive director, Project Scientist E, Project Scientist D , Project Scientist C, Project Scientist B, Computer Application Support Scientist या पदासाठी भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी आणि Online  पद्धतीने अर्ज सादर करावा.

एकुण जागा :- ३६ जागा

पदाचे नाव :- Executive director,

Project Scientist E,

Project Scientist D ,

Project Scientist C,

Project Scientist B,

Computer Application Support Scientist

शिक्षणिक पात्रता :- Executive director साठी ६०% गुणासह पदव्युत्तर पदवी / M.Tech/ PhD आणि १६ वर्ष अनुभव

Project Scientist E साठी ६०% गुणासह पदव्युत्तर पदवी / इंजिनिअरिंग पदवी आणि ११ वर्ष अनुभव

Project Scientist D  साठी ६०% गुणासह पदव्युत्तर पदवी / इंजिनीअरिंग पदवी आणि ७ वर्ष अनुभव

Project Scientist C साठी ६०% गुणासह पदव्युत्तर पदवी / इंजिनिअरींग पदवी

Project Scientist B साठी ६०% गुणासह पदव्युत्तर पदवी / इंजिनिअरींग पदवी

Computer Application Support Scientist साठी MCA / B.E / B.Tech [ कॉम्पुटर सायन्स ] IT आणि ३ वर्ष अनुभव  

वयाची अट :- २९ मार्च २०२० रोजी, [ SC / ST : ५ वर्ष सुट , OBC : ३ वर्ष सुट ]  

Executive director साठी  50 वर्षपर्यंत

Project Scientist E साठी ५० वर्षापर्यंत

Project Scientist D साठी ४५ वर्षपर्यंत

Project Scientist C साठी ४० वर्षपर्यंत

Project Scientist B साठी ३५ वर्ष पर्यंत

Computer Application Support Scientist साठी २८ वर्ष पर्यंत

Fee :- फी नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २९ मार्च २०२०

अधिक माहिती साठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *