Indian Army JAG Recruitment 2020 Apply for 8 Posts.

Indian Army JAG Recruitment २०२०, भारतीय सैन्य JAG एंट्री स्कीम कोर्स एप्रिल २०१२ मध्ये एकून ८ जागांची भरती.

Indian Army JAG Recruitment 2020,भारतीय सैन्य JAG एंट्री स्कीम कोर्स एप्रिल २०१२ मध्ये एकून ८ जागांची भरती JAG एंट्री स्कीम या जागासाठी भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी आणि Online पद्धतीने अर्ज सादर करा….

एकुण जागा :- ८ जागा

पदाचे नाव :- JAG एंट्री स्कीम

शिक्षणिक पात्रता :- उमेदवार JAG एंट्री स्कीम या पदासाठी ५५% गुणासह विधी पदवी ( LLB ).

वयाची अट :-  उमेदवारांचे वय जन्म २ जानेवारी २०२० १९९४ ते १ जानेवारी २००० दरम्यान असावा.

Fee :- फी नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ११ नोव्हेंबर २०२०

अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *