Indian Army Recruitment 2020 भारतीय सैन्य मध्ये एकून १९१ जागांची भरती.

Indian Army Recruitment 2020 भारतीय सैन्य मध्ये एकून १९१ जागांची भरती SSC (T) – 55 & SSCW (T) – 26 , SSC (W) ( Non Tech ) ( Non UPSC ) , SSC (W) ( Tech ) या पदासाठी भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी आणि Online पद्धतीने अर्ज सादर करावा.

एकुण जागा :- 191 जागा

पदाचे नाव :- SSC (T) – 55 & SSCW (T) – 26 , [ Widows of Defence personnel only ]

           SSC (W) ( Non Tech ) ( Non UPSC ) ,

           SSC (W) ( Tech )

शैक्षणिक पात्रता :- SSC (T) – 55 & SSCW (T) – 26  साठी संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी .

               SSC (W) ( Non Tech ) ( Non UPSC ) साठी कोणत्याही शाखेतील पदवी.

               SSC (W) ( Tech ) साठी B.E / B.Tech

वयाची अट :- SSC (T) – 55 & SSCW (T) – 26  साठी जन्म २ ऑक्टोंबर १९९३ ते १ ऑक्टोंबर २००० दरम्यान .

                  Widows of Defence personnel  1 ऑक्टोंबर २०२० रोजी ३५ वर्षापर्यत

Fee :- फी नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २२ फेब्रुवारी २०२०

अधिक माहिती साठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *