Indian Army SSC Tech Recruitment 2020 Apply for 191 Posts.

Indian Army Short Service Commission Tech, [ भारतीय सैन्य SSC Tech कोर्स एप्रिल २०२१ ] Recruitment 2020 मध्ये एकून १९१ जागा ची भरती.

Indian Army SSC Tech Recruitment, Indian Army Short Service Commission Tech Recruitment 2020 Apply for 191 Posts, [ भारतीय सैन्य SSC Tech कोर्स एप्रिल २०२१ ] Recruitment 2020 मध्ये एकून १९१ जागा ची भरती SSC ( T ) – 56 & SSCW ( T ) – 27 ( Windiows of defence personnel only ) , SSC ( W ) ( Non Tech ) ( Non UPSC ), SSC ( W ) ( Tech ) या जागांची भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी आणि Online पद्धतीने अर्ज सादर करावा.

एकुण जागा :- १९१ जागा

पदाचे नाव :- १. SSC ( T ) – 56 & SSCW ( T ) – 27

           २. SSC ( W ) ( Non Tech ) ( Non UPSC ),

           ३. SSC ( W ) ( Tech )

शिक्षणिक पात्रता :- १. SSC ( T ) – 56 & SSCW ( T ) – 27 साठी उमेदवार इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंग शेवटचे वर्षातील असावा.

                २. SSC ( W ) ( Non Tech ) ( Non UPSC ) साठी उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवी.

                ३. SSC ( W ) ( Tech ) साठी उमेदवार B.E / B.Tech असावा.

वयाची अट :-

  • SSC ( T ) – 56 & SSCW ( T ) – 27 साठी उमेदवारांचे जन्म २ एप्रिल १९९४ ते १ एप्रिल २००१ दरम्यान असावा.
  • Widows of Defence personnel साठी उमेदवार १ एप्रिल २०२१ रोजी ३५ वर्षापर्यंत असावा.

Fee :- फी नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १२ नोव्हेंबर २०२०

अधिक माहितीसाठी उमेदवारांसाठी खाली दिलेल्या जाहिरात वाचावा.

Indian Army Recruitment 2020

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *